नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो????????
????????⚕ NEET नंतरच्या मेडिकल ऍडमिशन प्रोसेस बद्दल गोंधळलेले आहात? ????⁉
तुमची मेडिकल ऍडमिशन प्रोसेस सोपी बनवण्यासाठी, सहभागी व्हा आरंभ मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन सेमिनार मध्ये व जाणून घ्या.
✅ ऑल इंडिया आणि स्टेट कोटा प्रक्रिया कशी असते ?
✅ Govt, Private आणि Deemed कॉलेज मध्ये काय फरक असतो ?
✅ कर्नाटक व इतर राज्याची ऍडमिशन प्रोसेस कशी असते ?
✅ आपल्या कॅटेगरी नुसार आपल्या संपूर्ण कोर्स साठी किती खर्च येतो ?
✅ आपल्या Score नुसार आपल्याला कोणत्या कोर्स व कॉलेज ला ऍडमिशन मिळू शकते ?
✅ ऑल इंडिया आणि स्टेट कोटा कॉउंसेलिंग मध्ये भाग घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?
✅ Management कोटा ऍडमिशन प्रोसेस कशी करावी ?
✅ दरवर्षी विद्यार्थी व पालकांकडून होणाऱ्या चुका ?
✅ कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस कोणते ?
✅ BEST Countries for MBBS Abroad ?
✅ Expert Guidance for MBBS Abroad
✅ विद्यार्थी आणि पालकांसोबत प्रश्न-उत्तरे
अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर, आरंभ मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन मोफत सेमिनार साठी खालील लिंक वरून रेजिस्ट्रेशन करा व सहभागी व्हा .
Registration Form -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe4WlJg5YJXnyJnnGXNKm0_8IKaZDXwRcB31ZuJs1O42ISsTg/viewform?usp=sf_link
???? तारीख - रविवार, 09 जून 2024
⏰ वेळ - सकाळी 11:30 मि.
????स्थळ - हॉटेल O2, आमदार गाडगीळ यांच्या ऑफिस शेजारी, सांगली- मिरज रोड, विश्रामबाग सांगली.
Website - https://aarambhcareer.in/